सौर पंप

3HP, 5HP आणि 7.5HP सौर पंप किमती आणि अनुदान

3HP सौर पंपची सध्या किंमत 1,93,803 रुपये आहे. तथापि, शासनाच्या सबसिडीसह, तुम्ही ते केवळ 19,380 रुपयांमध्ये मिळवू शकता. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी, ते 9,690 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध असेल.

👉सोलर पंप किमती विषयी अधिक माहिती PDF येथे पहा.

5 HP पंपाची सध्याची किंमत 2,69,746 रुपये इतकी आहे. मात्र, हा पंप खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. अनुदान मिळून शेतकऱ्यांना केवळ 26,975 रुपये मिळेल. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना केवळ 13,488 रुपयांमध्ये पंप मिळू शकतो.

सध्या 7.5 HP सोलर पंपाची किंमत रु.3,74,400 आहे. तथापि, सरकार खुल्या प्रवर्गासाठी रु.37,440 आणि अनुसूचित जाती आणि जमातींसाठी रु.18,720 रुपयाच्या सबसिडीवर देत ​​आहे.

👉सोलर पंप किमती विषयी अधिक माहिती PDF येथे पहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *