कापुस बाजार भाव

सध्या कापुस बाजार भाव किती मिळतोय cotton market price

कापसाच्या वायद्यांमध्ये cotton futures गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत देशातील कापूस वायदे २८० रुपयांनी नरमले. कापूस वायदे ६० हजार ८०० रुपयांवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातील international market वायदे ८७.३१ सेंट प्रतिपाऊंडवर pound होते. देशातील बाजार समित्यांमधील कापुस बाजार भाव cotton market price पातळी आजही ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान होती.

हेही वाचा; ई-पीक पाहणीसाठी 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख लवकरच करा आपली पिक पाहणी अन्यथा विमा भेटणार नाही.

अभ्यासकांचा अंदाज आहे की पुढील काही दिवस कापुस बाजार भाव स्थिर राहतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. तसेच, देशातील कापूस उत्पादन आणि विक्रीच्या परिस्थितीतही कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवस कापसाचे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.

29/09/2023
समिती-आर्वी
जात-एच-४ मध्यम स्टेपलपरिमाण-किंटल
आवक-145
कमीत कमी दर-7400
जास्तीत जास्त दर-7450
सर्वसाधारण दर-7430

28/09/2023
समिती-आर्वी
जात-एच-४- 1- मध्यम स्टेपल
परिमाण-किंटल
आवक-आवक-105
कमीत कमी दर-7400
जास्तीत जास्त दर-7450
सर्वसाधारण दर-7430

हेही वाचा; राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाणे वाटप MahaDBT Farmer Scheme

27/09/2023
समिती-सिरोंचा
परिमाण-किंटल
आवक-70
कमीत कमी दर-6800
जास्तीत जास्त दर-7000
सर्वसाधारण दर-6900

26/09/2023
समिती-सिरोंचा
परिमाण-किंटल
आवक-50
कमीत कमी दर-6900
जास्तीत जास्त दर-7100
सर्वसाधारण दर-7000

26/09/2023
समिती-यावल
मध्यम स्टेपल
परिमाण-किंटल
आवक-20
कमीत कमी दर-6450
जास्तीत जास्त दर-7400
सर्वसाधारण दर-6900

हेही वाचा; नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता वितरणाची तारीख जाहीर होणार लवकरच.

26/09/2023
समिती-पुलगाव
मध्यम स्टेपल
परिमाण-किंटल
आवक-156
कमीत कमी दर-7600
जास्तीत जास्त दर-7600
7600

25/09/2023
समिती-सिरोंचा
परिमाण-किंटल
आवक-50
कमीत कमी दर-7300
जास्तीत जास्त दर-7700
सर्वसाधारण दर-7400

25/09/2023
समिती-पुलगाव
मध्यम स्टेपल
परिमाण-किंटल
आवक-332
कमीत कमी दर-7400
जास्तीत जास्त दर-7601
सर्वसाधारण दर-7500

सध्या, 2023-10-02 रोजी, कापसाचे बाजार भाव खालीलप्रमाणे आहेत:

कापूस वायदे: 60,800 रुपये प्रति क्विंटल
आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे: 87.31 सेंट प्रतिपाऊंड
देशातील बाजार समित्यांमधील कापुस बाजार भाव पातळी: 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल
म्हणून, सध्या कापूस बाजार भाव 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल आहे.

हेही वाचा; रब्बी पीक विमा अनुदानाची मंजुरी, शेतकऱ्यांना लवकरच मिळणार लाभ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *