अनुदानित बियाणे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाणे वाटप MahaDBT Farmer Scheme

राज्यातील शेतकरी आता रब्बी हंगामासाठी (rabi season) अनुदानित बियाणे (subsidized seeds) वाटपासाठी अर्ज करू शकतात.हाडीबीटी फार्मर पोर्टलद्वारे अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते. 

हे वाचा; करटुले शेतीने कृष्णा फटके यांना मिळवला कर्जमुक्तीचा मार्ग

अनुदानित बियाणांचे वितरण हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा (Maharashtra government) एक भाग आहे, जो खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मदत करतो. दोन प्रकारचे बियाणे अर्ज स्वीकारले जातात.पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरण. 

हे वाचा; करटुले शेतीने कृष्णा फटके यांना मिळवला कर्जमुक्तीचा मार्ग

हरभरा, ज्वारी, मका आणि जवस अशा विविध पिकांसाठी अनुदानित बियाणांचे वाटप केले जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टलद्वारे (MahaDBT Farmer Scheme) 20 ऑक्टोबरपूर्वी ऑनलाइन अर्ज (online application) करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने (lottery system) केली जाईल.

योजनेची माहिती व्हिडिओ स्वरूपात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *