नमो शेतकरी महासन्मान निधी

नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता वितरणाची तारीख जाहीर होणार लवकरच Namo Shetkari Mahasamman Nidhi

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने वार्षिक ₹6000 मानधन देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Mahasamman Nidhi) सुरू केली. ही योजना गेल्या चार महिन्यांपासून लागू असून शेतकरी त्याच्या पहिल्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा; रब्बी पीक विमा अनुदानाची मंजुरी, शेतकऱ्यांना लवकरच मिळणार लाभ

या योजनेच्या अंतर्गत आता फिजिकल वेरिफिकेशन, (KYC) ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण (Aadhaar authentication) या सर्व बाबींची पूर्तता  शासनाच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर पीएम किसानच्या येणाऱ्या हप्त्यासाठीची यादी फायनल (Finalized) केली जाईल. हीच यादी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी देखील घेतली जाणार आहे.

हे वाचा; करटुले शेतीने कृष्णा फटके यांना मिळवला कर्जमुक्तीचा मार्ग

साधारणपणे 17 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अद्याप देखील अनेक लाभार्थी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करू शकलेले नाहीत. त्यामुळे योजनेची यादी जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो.

हे वाचा; अखेर या जिल्ह्यातील इतक्या मंडळांना 2023 खरीप पिक विमा मंजूर.

अशा लाभार्थ्यांना अपात्र करण्यापेक्षा त्यांना काही मुदत देऊन पात्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती काही तांत्रिक बाबी होत्या. त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे. त्याचा टेस्टिंग झालेल्या लाभार्थी याद्या अंतिम केल्यानंतर या योजनेचा हप्ता देखील वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

हे वाचा; खरीप हंगामी पैसेवारी जाहीर पहा यंदाची पैसेवारी paisevari 2023

नमो शेतकरी महासन्मान निधी व पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत वितरीत न करता स्वतंत्रपणे वितरित होऊ शकतो. याबाबतची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

बातमीचे विश्लेषण अगदी सोप्या पद्धतीत.

महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अद्यापही अनेक लाभार्थी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करू शकलेले नाहीत. त्यामुळे योजनेची यादी जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो.

हेही वाचा; रब्बी पीक विमा अनुदानाची मंजुरी, शेतकऱ्यांना लवकरच मिळणार लाभ

राज्य सरकारने अशा लाभार्थ्यांना अपात्र करण्यापेक्षा त्यांना काही मुदत देऊन पात्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती काही तांत्रिक बाबी होत्या, ज्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे. त्याचा टेस्टिंग झालेल्या लाभार्थी याद्या अंतिम केल्यानंतर या योजनेचा हप्ता देखील वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

हे वाचा; करटुले शेतीने कृष्णा फटके यांना मिळवला कर्जमुक्तीचा मार्ग

नमो शेतकरी महासन्मान निधी व पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत वितरीत न करता स्वतंत्रपणे वितरित होऊ शकतो. याबाबतची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. तत्पूर्वी फिजिकल वेरिफिकेशन, ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण या सर्व बाबींची पूर्तता 30 सप्टेंबर 2023  या कालावधीच्या आधीच करून घ्या अन्यथा आपण केंद्राची पीएम किसान व राज्य शासनाची पीएम किसान या दोन्ही योजना अंतर्गत अपात्र होताल.

हे वाचा; अखेर या जिल्ह्यातील इतक्या मंडळांना 2023 खरीप पिक विमा मंजूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *