PM Kusum solar pump Yojana 2023

कुसुम सोलर योजना लवकरच करा हे काम अन्यथा योजनेतून अपात्र होताल PM Kusum solar pump Yojana 2023

PM Kusum solar pump Yojana 2023 शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अर्थात पीएम कुसुम ही योजना राबवली जात आहे. राज्यामध्ये महाऊर्जा च्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. जवळपास आतापर्यंत राज्यातील 75,000 शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत सोलर पंप देण्यात आले आहेत.

हे वाचा; शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बातमी रासायनिक खत होणार आता विक्रमी दरवाढ.

काही शेतकऱ्यांच्या सोलर पंपाचे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि त्यानंतर जे शेतकरी त्याच्या अंतर्गत पात्र होतील अशा शेतकऱ्यांची पात्र करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

हे वाचा; भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड यादी Mahadbt lottery list

आणि याच्या अंतर्गत काही शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. काही शेतकऱ्यांनी जी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत, त्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आलेली आहे.

हे वाचा; कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणतात राज्यात दुष्काळ जाहीर होणार का पहा.

अशा त्रुटी आढळून आलेल्या लाभार्थ्यांना आपल्या कागदपत्रांची पुर्तता करावी, अशा प्रकारचा आव्हान महाऊर्जा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेजद्वारे करण्यात आलेला आहे PM Kusum solar pump Yojana 2023.

हे वाचा; मोदी आवास योजना कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ सविस्तर माहिती पहा

म्हणून एकंदरीत आपण जर पाहिले तर या योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आलेली आहे. बरेचसे शेतकरी आपला अर्ज पूर्ण केले आहेत. कागदपत्रे अपलोड केलेली आहेत, पण ही कागदपत्रे अपलोड करताना बऱ्याच वेळा बँकेच्या पासबुक स्पष्ट स्वरूपात अपलोड होत नाही, सातबारा चुकीचा अपलोड होतो किंवा सातबारा अपलोड केला आहे, त्याच्यावर सिंचनाच्या साधनांचे नोंद नसणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळून येतात PM Kusum solar pump Yojana 2023.

हे वाचा;  गाई म्हशी अनुदान वाटप योजना महाराष्ट्र राज्य

काही शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या साधनाचे सामायिक स्वरूपाचे असते किंवा काही शेतकऱ्यांनी जो सातबारा अपलोड केलेले आहेत त्या सातबारा वरील जमीन सामाजिक स्वरूपाची असते आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना सामायिक जमीन जर असेल तर एन.ओ.सी चे कागदपत्र, म्हणजे ₹100 च्या स्टॅम्पवर ती इतर सहमतीधारकाचे एक जी सहमती असते. ती सहमती देखील अपलोड करावी लागते.

हे वाचा; प्रधानमंत्री कुसुम सौर योजना संपूर्ण माहिती पहा.

अशा प्रकारचे बरेच सारी कागदपत्रे लाभार्थ्याच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेली नसतात किंवा केलेली कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात नसतात आणि आशयाच्या छाननीच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण स्वरूपात आढळतात अशा लाभार्थ्यांना महाऊर्जाच्या माध्यमातून कळवण्यात येते. ते कागदपत्र दोन दिवसांच्या आतमध्ये अपलोड करून आपला अर्ज पूर्ण करावा. अशा प्रकारचे त्यांना एसएमएसद्वारे आव्हान केले जाते.

हे वाचा; शेत जमिनीचा नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर अगदी दोन मिनिटात .

परंतु यापूर्वी सुद्धा आपण पाहिले होते. ज्यावेळेसपासून एसएमएस येऊ लागले होते, त्यावेळेसपासून लाभार्थ्याला पीएमच्या पोर्टलवर ते आपली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लॉग इन करता येत नव्हते. त्याच्यावर काही तांत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांना आपली कागदपत्रे अपलोड करता येत नव्हती.

हे वाचा; बापरे या बाजार समितीत कांदा बाजार भाव तब्बल 6,000 रुपयाच्या पार….

यासाठी आपण यापूर्वी सांगितले होते. महाऊर्जा कार्यालयाचा जो जवळचा नंबर असेल किंवा जवळचा जो काही मेल आयडी असेल त्याच्यावर मेल करून ही कागदपत्रे द्यायची होती. आणि आता यासाठी महाऊर्जाच्या माध्यमातून या त्रुटी आढळून आलेल्या शेतकऱ्यांना आपली कागदपत्रे पूर्ण करण्याचा, अपलोड करण्याचा किंवा मेडाला पाठवण्याचा आवाहन करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठी शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे. 

हे वाचा; 2023 सौर पंप शासनाकडून किमती जाहीर 3HP, 5HP आणि 7.5HP

अर्थात या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारचे एसएमएस आले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे अपलोड करावी अन्यथा 24 सप्टेंबर च्या नंतर आपणास या योजनेतून अपात्र केले जाईल PM Kusum solar pump Yojana 2023

हे वाचा; शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बातमी रासायनिक खत होणार आता विक्रमी दरवाढ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *